जळगाव, दि. २४:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे मंगळवार व बुधवार दि. २५ व २६ डिसेंबर, २०१८ रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
मंगळवार, दि २५ डिसेंबर, २०१८ रोजी पहाटे २ वा. ५८ मि. नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
बुधवार, दि. २६ डिसेंबर, २०१८ रोजी रात्री ९ वा. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १० वा. १५ मि. नी चाळीसगाव येथे आगमन. रात्री १० वा. ४० मि. नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुबंई मेलने दादरकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment