Wednesday, 26 December 2018

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


        जळगाव, दि. 26 - राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
            गुरुवार, दिनांक 27 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पाळधी, ता धरणगाव, येथे राखीव. दुपारी 2 वाजता जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सायंकाळी 7. 30 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
            शुक्रवार दि. 28 डिसेंबर 2018 रोजी  सकाळी 9. 30 वाजता पाळधी ता.धरणगाव  जि. जळगाव येथे राखीव. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7. 30वाजता. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. 
000

No comments:

Post a Comment