जळगाव,
दि.11:- राज्याचे सहकार राज्यमंत्री
ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. 12 डिसेंबर, 2018 रोजी
सकाळी 6.15 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.30
वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 7.00
वा. पाळधी ता. धरणगाव जि.जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
सायं. 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
गुरुवार दि. 13 डिसेंबर, 2018 रोजी
सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वा. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा.
धरणगाव येथे संजय गांधी योजना समिती बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- तहसिलदार कार्यालय,
धरणगाव), सायं. 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment