जळगाव,
दि.5:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे
गुरूवार दि. 6 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 9.00
वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी
1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. सायं 7.30 वाजता
पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment