Tuesday, 11 December 2018

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.11 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
 बुधवार दि. 12 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 8.15 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वा. सामाजिक न्याय विभागाचा कामाचा आढावा बैठक. (स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), दुपारी 12.00 वा. जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा बैठक. (स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), दुपारी 1.00 वा. अल्पसंख्याक विकास विभागाच्या कामाचा आढावा बैठक, (स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), दुपारी 3.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. शासकीय विश्रामगृह, भुसावळ आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. गुरुनाथ फांऊडेशन मुक्ताईनगर आयोजित मुक्ताई महोत्सवास उपस्थिती. (डॉ. बाबासाहेब आबंडेकर मैदाण, भुसावळ), रात्री 8.00 वा. भुसावळ येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री 9.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 11.15 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment