जळगाव, दि. 21 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार, दि. 23 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8 वा 40 मि.नी दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/ खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण रात्री 10 वा. 40 मि.नी. चाळीसगाव, जि. जळगव येथे आगमन व हावडा मुंबई मेलव्दारे मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment