जळगाव, दि. २१:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार, दि. २२ डिसेंबर, २०१८ रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार, दि २२ डिसेंबर, २०१८ रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment