जळगाव, दि. २६:-
जिल्हयातील होमगार्डचा पथकनिहाय नोंदणी अनुशेष भरुन काढण्यासाठी २३ ऑक्टोंबर २०१८ रोजी
होमगार्ड सदस्य नोंदणी घेण्यात आलेली होती. त्यामध्ये पथक निहाय गुणानुक्रमे पात्र
उमेदवारांची अंतीम निवड यादीला महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांचेकडून मान्यता मिळालेली आहे. सदर निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.Jalgaon.nic.in व www.jalgaonpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे जिल्हा समादेशक होमगार्ड
तथा अप्पर पोलीस अधिक्षक श्री.लोहित मतानी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये
केले आहे.
000
No comments:
Post a Comment