जळगाव, दि. २४ :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे बुधवार, दि. २६ डिसेंबर, २०१८ रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार, दि. 26 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8 वा 40 मि. नी दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. 40 मि. नी. चाळीसगाव, जि. जळगव येथे आगमन व हावडा मुंबई मेलव्दारे दादरकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment