Friday, 21 December 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

          जळगाव, दि. 21 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार, दिनांक 22 डिसेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
          शनिवार, दि. 22 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 9 वा 30 मि.नी पाळधी, ता धरणगाव, जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 10 वा.धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. 
                                                                      000

No comments:

Post a Comment