Saturday, 21 July 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 21 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे रविवार, दिनांक 22 जूलै, 2018  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            रविवार दि. 22 जुलै, 2018 रोजी  सकाळी 10.00 वाजेपर्यंत  पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत धरणगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी. सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव
000

No comments:

Post a Comment