Saturday, 21 July 2018

जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


जळगाव, दि. 21 - राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन हे सोमवार  दि. 23 जुलै, 2018 रोजी  जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
सोमवार, दि. 23 जुलै, 2018 रोजी सकाळी सोईनुसार पंढरपूर, जि. सोलापूर येथून मोटारीने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. जामनेर येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment