जळगाव दि. 27 :- जळगाव शहर
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूका -2018 दिनांक 1 ऑगस्ट 2018 बुधवारी रोजी होणार
असुन जळगाव शहर नगरपालिका हद्दीतील पिंप्राळा शिवारातील बुधवार रोजी भरणारा आठवडे
बाजार गुरुवार दिनांक 2 ऑगस्ट, रोजी सोयीच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात येणार आहे.
असा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये जारी केले आहेत.
०००००
No comments:
Post a Comment