Friday, 27 July 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. २७:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार दि. २८ जुलै, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
          शनिवार दि. २८ जुलै २०१८ रोजी पहाटे २.५८ वाजता कोलकता मेलने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३.०० वा. चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. 
000

No comments:

Post a Comment