Friday, 27 July 2018

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


        जळगाव, दि. 27 :- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे हे शनिवार दिनांक 28 जुलै  2018  रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
                 शनिवार दि. 28 जुलै 2018 रोजी दुपारी 1.00 वाजता औरंगाबाद येथुन जळगाव जि. जळगावकडे रवाना. दुपारी 4.30 वा. जळगाव येथे आगमन. सायं 5.00 वा. दादावाडी, श्रीरामनगर पटांगण जळगाव येथे आयोजित प्रचार सभेस उपस्थिती. सायं 7.00 वा. संभाजी चौक, जळगाव येथे आयोजित प्रचार सभेस उपस्थिती. रात्री 9.00 वा. जळगाव जि. जळगाव येथुन (औरंगाबाद, अहमदनगर, पुणे मार्गे) मुंबईकडे रवाना.
०००

No comments:

Post a Comment