Monday, 2 July 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि.2 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            मंगळवार दि. 3 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत  पाळधी, ता. धरणगाव  येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 ते 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. संध्याकाळी  7.00 वा.पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 9.15  वा. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 9.50 वा. सेवाग्राम एक्सप्रेसने नागपुरकडे प्रयाण.  
०००

No comments:

Post a Comment