Thursday, 26 July 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.26 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री ना. गिरीष महाजन हे शुक्रवार दि. 27 जुलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. 27  जुलै, 2018  रोजी सकाळी 6 वा. 20 मि. नी. औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जामनेर, जि. जळगाव येथे आगमन व राखीव.
                                                                              ०००

No comments:

Post a Comment