जळगाव,
दि. 20 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार दिनांक 21 जूलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार दि. 21 जुलै, 2018 रोजी सकाळी 7.00
वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. 30
मि.नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व
राखीव
000
No comments:
Post a Comment