जळगाव, दि.13 - राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री ना. गिरीष महाजन हे
शनिवार, दि. 14 जुलै 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे -
शनिवार, दि. 14 जुलै, 2018 रोजी
दुपारी 1 वा. 30 मि.नी मौजे राहुडे ता. सुरगाना येथून शासकीय वाहनाने
जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. जामनेर जि. जळगाव येथे रात्री मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment