जळगाव, दि. 16 – राज्य
निवडणूक आयुक्तांचा जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा
आढावा घेण्याकरिता मंगळवार व बुधवार दि. 17 व 18 जुलै 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे
मंगळवार
दि. 17 जुलै, 2018 रोजी रात्री 23 वा.
30 मि. नी. मुंबईहून रेल्वेमार्गे जळगाव येथे प्रयाण.
बुधवार
दि. 18 जुलै रोजी सकाळी 6 वा. 13 मि.नी. जळगाव येथ आगमन. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय
अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक. सकाळी 11 वा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये
जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व विद्यापीठांचे कुलगुरु यांच्यासमवेत निवडणुका
निर्भय, मुक्त व पारदर्शक करण्याकरिता करावयाच्या निरनिरळया उपाययोजनाबाबत बैठक.
दुपारी 12 वा. जळगाव येथून रस्तेमार्गे चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. चाळीसगाव
येथे आगमन. सायंकाळी 19.42 वा. चाळीसगावहून रेल्वेमार्गे महाराष्ट्र एक्सप्रेसने
सांगलीकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment