जळगाव, दि.२९- मोहरम सणानिमित्त १ ऑक्टोंबर २०१७ रोजी रावेर नगरपरिषदेच्या
हद्दीतील सर्व देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीट रुम, बिअर शॉपी व ताडीची
दुकाने संपुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी दिले आहेत.
00000
No comments:
Post a Comment