Thursday, 28 September 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

             जळगाव, दि.28:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार दि.29 सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
             शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा.पाळधी ता. धरणगाव येथून जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 40 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून महानगरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment