Tuesday, 19 September 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.19:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बुधवार दि.20 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 बुधवार दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी दीड वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी सव्वा तीन वा. मन्यारखेडा       ता. जळगावकडे प्रयाण. दुपारी चार वा. मन्यारखेडा ता. जळगाव येथे कृषी विभाग जळगाव मार्फत पशुधन (म्हशी) वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायं साडेपाच वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं सात वा. पाळधी ता. धरणगाव येथे श्री. बैठकीस उपस्थिती.                        000

No comments:

Post a Comment