जळगाव, दि.22:- राज्याचे वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा शनिवार दि.23
सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे-
शनिवार
23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी सहा वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक
येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 10
मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी आठ वा. अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण.
सकाळी साडेआठ वा. जामनेर जि. जळगाव येथे आगमन व जामनेर येथील विविध कार्यक्रमांस
उपस्थिती. दुपारी तीन वा. जामनेर जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे
प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment