Friday, 15 September 2017

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.15:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा शनिवार दि.16 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 6.00 वाजता जामनेर जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने आडुळ, ता. पैठण, जि. औरंगाबादकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment