Wednesday, 20 September 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

जळगाव, दि.20:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दि.21 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 गुरुवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वा. पाळधी ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण. सकाळी दहा वा. मानराज पार्क जवळ जळगाव येथे नॅशनल टाईल्स दुकानाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी साडेदहा वा. धरणगावकडे प्रयाण. सकाळी अकरा वा. धरणगाव येथे जी एस कॉटन कंपनीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.(अनोरे शिवार, गट नं. 381, जळगावरोड), दुपारी साडेबारा वा. पाळधी                               ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं. साडेपाच वा. कंडारी ता. जळगावकडे प्रयाण. सायं सहा वा. कंडारी ता. जळगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटन कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री आठ वा. सोईनुसार पाळधी                             ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. 
000

No comments:

Post a Comment