जळगाव दि 19 - जामनेर
शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशीच घटस्थापना असल्याने गुरुवार 21 सप्टेंबर ऐवजी इतर
सोईच्या दिवशी आठवडे बाजार भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी दिले आहे.
गुरुवार 21 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव
असल्याने जामनेर नगरपरिषद येथील आठवडे बाजाराच्या दिवसात बदल करण्यात आल्याचे
आदेशात म्हटले आहे.
०००००
No comments:
Post a Comment