Friday, 8 September 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.8- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार 9 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
            शनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. 40 मि.नी. लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला टर्मिनस येथून कुर्ला – वाराणसी (कामायानी एक्स्प्रेस) ने जळगावकडे प्रयाण. सायं 6 वा. 50 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment