जळगाव,दि.29- राज्याचे
रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार दि.1
ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.1ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वा. बेटावद ता. शिंदखेडा
येथून पारोळा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी बारा वा. पारोळा जि. जळगाव येथे आगमन व
श्री. बालाजी रथाचे पुजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- श्री बालाजी मंदीर,
पारोळा. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत राखीव. दुपारी दोन वा. पारोळा जि. जळगाव
येथून दोंडायचा ता. शिंदखेडाकडे रवाना.
०००००
No comments:
Post a Comment