Tuesday, 19 September 2017

नवरात्र उत्सवाच्या काळातील आठवडे बाजारांच्या दिवसात बदल


        जळगाव दि 19 -  जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गादेवी नवरात्र उत्सव  साजरा होत आहे. या कालावधीत आठवडे बाजार येत असेल अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई मार्केट ॲड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये हे आठवडे बाजार सोयीच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
०००००

No comments:

Post a Comment