जळगाव, दि.
16 :- राष्ट्रीय
रुरबन मिशन अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे तातडीने पूर्ण करुन पूरक निधी प्राप्त
करुन घ्यावा अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगांवकर यांनी आज
दिल्या. राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत नियामक समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना
दिल्या.
त्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी श्री.
दिनेश वाघ, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.
विक्रांत बगाडे, गट विकास अधिकारी आदि संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment