Wednesday, 13 September 2017

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.13:- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचा गुरुवार दि.14 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वा. 30 मि.नी. खाजगी विमानाने जळगांव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने मुक्ताईनगर जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. मुक्ताईनगर जि. जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. 30 मि.नी. श्री. चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.00 वा. मुक्ताईनगर जि. जळगाव येथून शासकीय मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.
                                                                  00000

No comments:

Post a Comment