जळगाव, दि.25:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बुधवार 27 सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार
दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वा. सोईनुसार सप्तश्रृंगी गड वणी ता.
कळवण जि. नाशिक येथून पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण. दुपारी चार वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment