जळगाव, दि.22:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा रविवार दि.24 व सोमवार 25 सप्टेंबर 2017
रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी
कार्यक्रम. दुपारी दीड वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी चार ते
सांय सात वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सायं सात वा. पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
सोमवार 25 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी दहा
वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. दुपारी
एक वा. पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी चार ते सायं सात वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गांवाना भेटी. सायं सात वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री
साडेदहा वा. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 13 मि.नी.अमरावती
एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment