जळगाव, दि.२९- राज्याचे वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार,
दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी सहा वा. जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी ६ वा. १० मि.नी अजिंठा शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण, जामनेर येथे रात्री मुक्काम.
०००००
No comments:
Post a Comment