जळगाव, दि.1:- सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव
पाटील यांचा शनिवार 2 ते सोमवार 4 सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते
दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगांव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार
दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा.45 मि.नी. पाचोराकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 30
मि.नी. पाचोरा येथे दुर्वांकुर हॉस्पीटलचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- दुर्वांकुर
हॉस्पीटल महाराणा प्रताप चौक, मंगलमुर्ती हॉस्पीटल समोर, पाचोरा). दुपारी 12 वा.
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते
दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment