जळगाव, दि. 7 :- राजे उमाजी नाईक
यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस प्रभारी
जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली दिली.
यावेळी तहसीलदार (महसूल) मंदार कुलकर्णी, तहसीलदार (करमणूक) महेश चौधरी आदि
अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment