जळगाव, दि.20:- राज्याचे वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा गुरुवार दि.21
सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा
कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. 13 मि.नी. महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे
स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी
साडेआठ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण व आगमन
व राखीव.
00000
No comments:
Post a Comment