Friday, 15 September 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.15:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार दि.16 सप्टेंबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथून खाजगी वाहनाने जालना-सेलुमार्गे परभणीकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment