जळगाव, दि.17 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे दिनांक 18 मे, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 18 मे, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा.पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००

No comments:
Post a Comment