Monday, 28 May 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

          जळगाव, दि. 28 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (नगरपालिका प्रशासन) राजेश कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, राष्ट्रीय सुचना केंद्राचे श्री. बोरोले आदि उपस्थित होते.
                                                                    000

No comments:

Post a Comment