जळगाव,
दि. 30 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
गुरुवार दि. 31 मे, 2018 रोजी सकाळी
6.10 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.15 वा. जळगाव
रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. पाळधी
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी
9.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. दुपारी 2.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे
प्रयाण व राखीव. सायं. 5.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. रात्री
8.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे
प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment