जळगाव, दि. 29 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण,
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
मंगळवार, दि. 29 मे, 2018 रोजी सायं 4
वा. 50 मि. नी औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व खाजगी / शासकीय वाहनाने जामनेर, जि.
जळगावकडे प्रयाण. सायं 7 वा. 30 मि. नी
जामनेर येथे राखीव व मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment