जळगाव, दि.4:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ.
सुभाष
भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार
दि. 5 मे, 2018 रोजी पहाटे 2.58 वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव रेल्वे स्टेशन
येथे आगमन. पहाटे 3.00 वा. चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे
प्रयाण.
रविवार
दि. 6 मे 2018 रोजी रात्री 9.30 वा. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण.
रात्री 10.30 वा. चाळीसगाव येथे आगमन. रात्री 10.40 वा. चाळीसगाव येथून हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment