Monday, 21 May 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 21 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मंगळवार, दिनांक 22 मे, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
            मंगळवार दि. 22 मे, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 10 वा. 30 मि.नी जळगाव विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. 05 मि.नी जळगाव विमानतळ येथून एअर डेक्कन विमानाने मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment