जळगाव,
दि. 3 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शुक्रवार,
दि. 4 मे, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा.
पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. रात्री
10 वा. 30 मि. नी जळगाव रेल्वे
स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन रात्री 11 वा. 13
मि. नी अमरावती-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.
000
No comments:
Post a Comment