जळगाव,
दि. 8:- राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
बुधवार,
दि. 9 मे, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा.
पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव.
000
No comments:
Post a Comment