Thursday, 24 May 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


     जळगाव, दि. २४ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार दि. २५ मे, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. २५ मे, २०१८ रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. 
000

No comments:

Post a Comment