Wednesday, 9 May 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


            जळगाव, दि.9 :- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            गुरुवार दि. 10 मे, 2018 रोजी पहाटे 2.58 वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 3.00 वा. चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. चाळीसगाव येथे आगमन. रात्री 10.40 वा. चाळीसगाव येथून  हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment