जळगाव, दि. 24 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा शुक्रवार, दिनांक 25 मे 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
शुक्रवार, दि. 25 मे, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 2 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं. 5 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. रात्री 8 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment